Back to Work

वॉर्ड मधली कामे यावर पूर्ण चर्चा

वॉर्ड मधली कामे यावर पूर्ण चर्चा
आज आपले लाडके आदरणीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब वाशी शिवसेना कार्यालय येथे प्रत्यक्षरित्या कार्यकर्त्यांना,पदाधिकाऱ्यांना व सामान्य नागरिकांना भेट देऊन त्यांचे प्रश्न,समस्या आणि कामे संपूर्णरित्या समजून घेतल्या.         त्यामध्ये अविनाश जाधव साहेब ह्यांनी आपल्या येथील काही १) मैदानासाठी संरक्षण जाळी ,विजेचे दिवे तसेच लाल माती,जॉगिंग ट्रॅक,लहान मुलांना खेळण्याच्या वस्तू अश्या विविध गोष्टी उपलब्ध करून देण्यास सांगितले.          २)रॉयल स्नॅक्स सेंटर स्टेशन च्या बाहेर दोन्ही बाजूला ज्या गाड्या पार्क होतात तेथे नो पार्किंग करावी याची मागणी केली.          ३) स्टेशन बाहेरील रोडवर विजेचे दिवे असावेत त्यामुळे महिलांना उशिरा रात्री येण्यास भीती वाटणार नाही याची मागणी करण्यात आली.        ४) डॉग पार्क आपल्या सानपाडा मध्ये असावे जेणेकरून नागरिकांना कुत्र्यांचा कुठलाही त्रास होणार नाही हेही आपण मान्य करून घेतलं आले.      अजून इतर विषय आणि वॉर्ड मधली कामे यावर पूर्ण चर्चा करण्यात आल्या.      खासदार नरेशजी म्हस्के साहेब व किशोरजी पाटकर साहेब यांनी जी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार🙏🚩