Back to Work

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली.
आपल्या सानपाडा वाॅर्ड क्रमांक ७६ मध्ये "समाजसेवेचा वसा" घेतलेल्या श्री. अविनाश शिवाजी जाधव दादांनी रविवार, दिनांक ३१ मे २०२० रोजी सानपाडा प्रभागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली. या समाजकार्यात त्यांना, त्यांच्या समाजकार्याने प्रेरित कार्यकर्त्यांची नेहमीच साथ लाभते. श्री. अविनाश शिवाजी जाधव दादा करत असलेल्या समाजसेवेची पोचपावती म्हणून समाजातील जेष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक श्री. अविनाश शिवाजी जाधव यांना कौतुकाची थाप आणि शाब्बासकी देत आहेत. आपल्या सानपाडा वाॅर्ड क्रमांक ७६ मधील जेष्ठांचे आशिर्वाद तसेच सगळ्यांचा स्नेह श्री. अविनाश शिवाजी जाधव दादांना असाच यापुढेही लाभो!

Gallery