Back to Work
सानपाडा प्रभागातील सोसायटी मध्ये ब्लिचिंग पावडर
Recent
|
Avinash Jadhav
समाज सेवक श्री अविनाश शिवाजी जाधव व मित्र परिवार यांच्या तर्फे सानपाडा प्रभागातील सोसायटी मधील आवारात ब्लिचिंग पावडर टाकण्यात आली तसेच पावसाच्या पाण्यामुळे सोसायटीतील रस्त्यांची अवस्था निसरडी झाली असल्या कारणाने जेष्ठ नागरिक, बंधू भगिनी व लहानग्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. हि बाब सतत सोसायटीतील नागरिक श्री अविनाश शिवाजी जाधव ह्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर तत्काळ विचार करून सानपाडा प्रभागातील सोसायटी मध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आली.