Back to Work

रिक्षा चालकांना पावसाळी पडद्याचे मोफत वितरण.

रिक्षा चालकांना पावसाळी पडद्याचे मोफत वितरण.
शिवसेना पुरस्कृत शिव वाहतूक सेनेच्या रिक्षा स्टँडचे श्री.विजय नाहटा साहेब यांच्या हस्ते उदघाटन आणि रिक्षा चालकांना पावसाळी पडद्याचे मोफत वितरण.महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शन खाली शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई विभागात शिवसेना उपनेते तथा राज्यमंत्री गोरगरिबांचे कैवारी करुणा काळात हजारो नागरिकांच्या मदतीला धावणारे मा श्री विजय जी नाहटा साहेब यांच्या विजय नाहटा फाउंडेशन च्या विशेष सहाय्याने माननीय विजय नाहटा साहेब यांच्या शुभहस्ते नवी मुंबई तील शेकडो रिक्षा चालकांना पावसाळी रिक्षाचे मोफत पडदे वाटप आज सानपाडा या ठिकाणी शिवशंकर रिक्षा स्टॅन्ड निवारा शेडचे उद्घाटन करून त्याच ठिकाणी माननीय श्री विजयजी नाहटा साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व माननीय श्री अशोकराव गावडे साहेब मा उपमहापौर नवी मुंबई  श्री रोहिदास पाटील उपजिल्हा प्रमुख श्री अजित सावंत  उपजिल्हाप्रमुख श्री रामा शेठ वाघमारे उपजिल्हाप्रमुख श्री दीपक सिंग उपजिल्हाप्रमुख श्री रामचंद्र पाटील सह संपर्कप्रमुख सौ सुरेखा गव्हाणे बेलापूर विधानसभा शहर संघटक श्री प्रदिप वाघमारे कामगार नेते  चित्रपट अभिनेते श्री साहेब श्री गणेश झेंडे उप शहर प्रमुख श्री चोरगे उपविभाग प्रमुख व श्री विसाजी लोके माजी परिवहन सदस्य तसेच ज्यांच्या सहकार्याने निवारा शेड बनले श्री अविनाश जाधव उपजिल्हा युवासेना कार्यक्रम आयोजक रिक्षा चालकांचे नेते आपला माणूस श्री दिलीप किसनराव आमले रिक्षा युनियन पदाधिकारी श्री जयराम पाटील दिनेश शेटे राजाराम सैद  अरुण कासकर अजित शेख अर्जुन डुकरे हर्षद तांडेल दिनेश लांडगे तसेच विभागातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख शिवसैनिक व सानपाडा नेरळ जुईनगर विभागातील अनेक रिक्षा चालक तसेच अबोली महिला रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी गोरगरिबांचे कैवारी माननीय विजाजी नाहटा साहेब यांनी मार्गदर्शन करतेवेळी सर्वप्रथम आपला माणूस श्री दिलीप आमले व आविनाश जाधव यांचं कौतुक केलं आणि आपल्याला नवी मुंबईमध्ये कुठल्याही रिक्षाचालकाला कसलीही मदत लागेल तर मला कळवा मी आपणास पूर्ण सहकार्य करेल तसेच शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आपल्या प्रत्येक रिक्षाचालकाला सहकार्य करतील लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना माननीय विजयजी नाहटा साहेब व रिक्षाचालकांचे नवी मुंबईतील युनियनचे नेते भेटून नवी मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात ज्या रिक्षाचालकांच्या अडचणी आहेत त्याबाबत सविस्तर चर्चा करणार असे माननीय श्री विजय नाहटा साहेब यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात प्रामुख्याने सांगितले यामुळे शेकडो रिक्षा चालक व उपस्थित नागरिकांनी माननीय विजय नाहटा साहेबांचे मनापासून आभार मानले रिक्षाचालक हा जनतेच्या सेवेसाठी असतो आणि तो रिक्षाचालक रात्री अपरात्री कधीही आपण बोलवल्यास आपली रिक्षा घेऊन येतो म्हणून ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावं म्हणून नवी मुंबई ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं निवारा शेड पाहिजे त्या त्या ठिकाणी शेड बनवून दिले जाईल अशी ग्वाही माननीय श्री विजयजी नाहटा साहेब यांनी दिले आहे कार्यक्रम ठिकाणी शेकडो रिक्षाचालक व अबोली महिला  रिक्षा चालकांना पावसाळी पडद्याचे वाटप आदरणीय विजयजी  नाहटा साहेब व उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते मोफत वाटण्यात आले