Back to Work
२०२५ चे दिनदर्शिका चे प्रकाशन
Recent
|
Avinash Jadhav
शिवसेना प्रमुख नेते,उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्या शुभहस्ते नववर्ष २०२५ चे दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले ह्या प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री श्री.संजय शिरसाट साहेब, माजी शालेय मंत्री श्री.दिपक केसरकर साहेब,नवी मुंबई बेलापुर जिल्हाप्रमुख श्री.किशोर पाटकर,महिला ऐरोली जिल्हासंघटिका सौ.शीतल ताई कचरे, उपजिल्हाप्रमुख श्री.अजित सावंत,उपशहर प्रमुख श्री.गणेश पावगे उपस्थित होते.🚩